Understanding Your MRI / आपला MRI समजून घ्या
English
An MRI is part of the assessment, not the whole diagnosis.
Connect the scan with the person
Ask which finding, if any, matches your symptoms and examination. A technical report may describe several changes; your consultation should explain their relevance to your problem.
Do you need a new scan?
Imaging is not routinely needed for every episode of low back pain. In specialist care, it is considered when the result is likely to change management. Bring existing images and reports before arranging additional tests unless your clinician advises otherwise.
Bring images as well as the report
If possible, bring the original digital images or disc and the written report. Include the date and details of earlier investigations for comparison.
Three questions to ask
Which finding explains the symptom we are treating? What remains uncertain? Would another test change the next step?
मराठी
MRI हा तपासणीचा एक भाग आहे; संपूर्ण निदान नाही.
स्कॅन आणि लक्षणे यांचा संबंध समजून घ्या
कोणता निष्कर्ष आपल्या लक्षणांशी आणि तपासणीशी जुळतो, ते विचारा. रिपोर्टमध्ये अनेक बदल दिसू शकतात; आपल्या त्रासासाठी त्यांचा अर्थ काय आहे, हे समजावून घ्या.
नवीन स्कॅन आवश्यक आहे का?
कंबरदुखीच्या प्रत्येक वेळी स्कॅन आवश्यक नसतो. तज्ज्ञांच्या सल्ल्यात, निष्कर्षामुळे उपचार बदलणार असतील तर त्याचा विचार केला जातो. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय नवीन चाचण्या करण्याआधी उपलब्ध प्रतिमा आणि रिपोर्ट आणा.
रिपोर्टसोबत प्रतिमाही आणा
शक्य असल्यास मूळ डिजिटल प्रतिमा किंवा डिस्क आणि लेखी रिपोर्ट आणा. तुलना करण्यासाठी जुन्या तपासण्यांची तारीख व माहितीही द्या.
तीन प्रश्न विचारा
कोणता निष्कर्ष उपचार करावयाच्या लक्षणाशी जुळतो? अजून काय अनिश्चित आहे? दुसरी चाचणी केल्याने पुढील निर्णय बदलेल का?