Patient Videos in English / इंग्रजीतील रुग्ण मार्गदर्शन व्हिडिओ.

English

Listen to the explanation, then bring your questions.

Before you watch

Choose the topic that relates to your symptoms. Keep a note of words or explanations you would like clarified during your consultation.

Use what you learn thoughtfully

A symptom described in a video may resemble yours without having the same cause. Treatment decisions require an individual assessment.

After you watch

Write down your main concern, one question about the assessment and one question about the proposed next step. Bring these to your appointment.

मराठी

स्पष्टीकरण ऐका आणि प्रश्न घेऊन या.

पाहण्यापूर्वी

आपल्या लक्षणांशी संबंधित विषय निवडा. न समजलेले शब्द किंवा मुद्दे भेटीत विचारण्यासाठी नोंदवा.

माहिती विचारपूर्वक वापरा

व्हिडिओतील लक्षणे आपल्यासारखी वाटली तरी कारण वेगळे असू शकते. उपचारांसाठी वैयक्तिक तपासणी आवश्यक आहे.

पाहिल्यानंतर

आपली मुख्य चिंता, तपासणीबद्दल एक प्रश्न आणि पुढील पावलाबद्दल एक प्रश्न लिहा. भेटीत हे प्रश्न विचारा.

English video collection / इंग्रजी व्हिडिओ संग्रह

Introduction / परिचय

Open video / व्हिडिओ उघडा

1. Heel and knee pain / टाच आणि गुडघ्यातील वेदना

Open video / व्हिडिओ उघडा

2. Facet-related back pain / फॅसेट सांध्याशी संबंधित कंबरदुखी

Open video / व्हिडिओ उघडा

3. Disc-related back pain / डिस्कशी संबंधित कंबरदुखी

Open video / व्हिडिओ उघडा

4. Sciatica / सायाटिका

Open video / व्हिडिओ उघडा

5. Walking difficulty and claudication / चालण्यातील अडचण आणि क्लॉडिकेशन

Open video / व्हिडिओ उघडा

6. Spinal instability / मणक्याची अस्थिरता

Open video / व्हिडिओ उघडा