वयानुरूप होणाऱ्या तक्रारीत पाठ कंबर आणि पाय दुखणे हे आजकाल वाढले आहे. सर्वात जास्त पेशंट हे पायात वेदना होणारे दिसतात . कंबर आणि पायात ज्या वेदना होतात अथवा पाय चालल्यावर भरून येतो या संबंधी
वेदना जर कंबर, माकड हाड भोवती, गुडघा, टाच अथवा जांघेत होत असतील तर . M1
वेदना जर कंबरेत होत असतील तर
वेदना कंबरेत पण बाजूला होतात चित्रात दाखविल्या प्रमाणे M2
वेदना जर कंबरेत होत असतील तर
वेदना कंबरेत पण मध्ये उभ्या अथवा आडव्या होतात M3
वेदना जर पाय भर होत असतील तर सायटीका चे दुखणे M4
उभे राहिल्यावर अथवा चालल्यावर पाय भरून येत असतील तर
एक्सरे मध्ये मात्र मणके स्थिर असतात M5
उभे राहिल्यावर अथवा चालल्यावर पाय भरून येत असतील तर